अर्थ : एखाद्या विशिष्ट कालावधीची सुरूवात होणे वा आगमन होणे.
उदाहरणे :
वसंत ऋतू आला.
समानार्थी : आगमन होणे, प्रारंभ होणे, येणे, सुरूवात होणे
आरंभ होणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aarambh hone samanarthi shabd in Marathi.